Header Ads

आता रडायचे नाही लढायचे!

⭐आता रडायचे नाही लढायचे!⭐

)   आज मी एक पाऊल पुढे टाकीन,  एक काम पूर्ण करीन,  एक अडथळा ओलांडिन,  प्रयत्न तरी करीनच करीन.

२) न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.   

३)खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण.          राहतात आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही तो म्हणजे 
 लोक काय म्हणतील?” 



४) खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.

५)पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

६)   तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि! बदला तुमचे आयुष्य.

७) यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे”.

८) त्याला संधि मिलते तो नशीबवान. जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता.
९)  तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या

१०) मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.