स्वतःची ओळख निर्माण करा!
स्वतःची ओळख निर्माण करा!
⭐“आपण काय आहोत, आपल्यात काय आहे ⭐
याचा मूलतः विचार केला तर निश्चतपणे इतिहास घडवण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे” ही गोष्ट सहजपणे आपल्या लक्षात येईल.
⭐मित्रानो छत्रपती शिवाजी महाराजांना हे कळालं होतं आणि वयाच्या 16 व्या वर्षी समजलं होत, आणि मग स्वराज्याची स्थापना झाली.
⭐मित्रांनो कोण म्हणत आपल्यात क्षमता नाहीत!!! हे आपल्याकडे आहे. मित्रांनो मानववंश शास्त्रज्ञ असे म्हणतात की “नुकतंच जन्माला आलेलं मुलं तुम्ही आम्हाला द्या आणि त्याला काय बनवायचं आहे, ते आम्हाला सांगा. आणि आम्ही ते 100% बनवून दाखवतो.
,⭐बाकी कुठल्या कमतरता नाही सांगता आल्या की असे लोक म्हणतात की “परिस्थिती आहे” जर परिस्थितीच जर कारण असते तर “डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठातील सर्वोत्तम विद्यार्थी ठरले नसते, आणि आपल्या देशाचे घटना तज्ञ झाले नसते.”
⭐स्वतःला ओळखा की मी काय आहे?” मित्रानो कुणात कमी जास्त असे काही नसते, पण एखादा अलौकिक गुण जरुर असतो.
⭐मित्रानो काही गोष्टी अश्या आसतात जसे की “एखाद्याला नैर्गिकरित्या उंचीच कमी मिळते, मग त्यान काय करायचं? उंची कमी आहे म्हणून रडत 😭 राहायचे? नाही ना! सचिन तेंडुलकर ची उंची पण कमीच आहे ना! तो रडत नाही बसला, त्या ऐवजी त्याने आपल्या कमी उंचीला स्वतःचे बलस्थान बनविले आणि जागतिक पातळीवर मोठा क्रिकेटर बनला.
धन्यवाद

Post a Comment