Header Ads

यशाची लिंक बनवावी लागते.

 ⭐यशाची लिंक बनवावी लागते.⭐






⭐नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला सांगतो कि जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये असलेले गुण किंवा कला आपल्याला
शोधावी लागेल.

⭐आणि आजच्या काळातील भाषेत सांगायचे झाले तर आपल्या आयुष्यात आपली स्वतःची ओळख निर्माण करावी लागेल.
म्हणजे यशाची लिंक बनवावी लागेल.

⭐आपण ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे.किवा आपल्याला
कशात आवड आहे.तो विषय निवडवावा लागेल.

⭐ म्हणजे मित्रांनो आपण ज्या क्षेत्रात जास्त प्रमाणात आपल्या कुवतीनुसार कार्य केले पाहिजे.
⭐ स्वप्न मोफत असतात, त्याचा पाठलाग करायला हवा.
⭐गरुडासारखे उंच उडायचं असेल तर कावळ्यांची संगत सोडावी लागेल.
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात.
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर

वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.

⭐तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

⭐कितीही मोठा पाठिंबा असला तरी
यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच
जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.

⭐आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात,
एकतर आपण विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

⭐जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं ,आता मी हारलो ,आता मला नाही जमणार ,मी थकलो …
जेव्हा अचानक आपल्याला जवळची लोक आपल्याला पासून लांब जातात ज्याची आपण कधी अपेक्षा सुद्धा केली नसते .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.