गरूडासारखी झेप घेण्यासाठी हे करा!!
गरूडासारखी झेप घेण्यासाठी हे करा!!
1) यश मिळवणं सोपं नाही. मेहनतीसोबतच यश मिळवण्यासाठी तशा विचारांची गरज आहे.
स्वतःवर विश्वास ठेवणं हे यशाचा मुख्य गुपित आहे.
2) आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका. कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो
3)उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष्य प्राप्त करत नाही.
4) लोक तुमची स्तुती करोत वा निंदा, तुमचं लक्ष्य तुमच्यावर कृपा करो वा न करो, तुमचा मृत्यू आज होवो वा उद्या, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका.
काहीही असंभव नाही ज्याचा विचार करू शकता तेही संभव आहे आणि ज्याचा नाही करू शकत तेही संभव आहे

Post a Comment