ऊन्हाळ्यात लसुन खावा का नाही?
ऊन्हाळ्यात लसुन खावा का नाही?
१) उन्हाळ्यात कच्चा लसूण खाण्यास हरकत नाही. विशेषत: जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी 1 ते 2 कच्च्या लसणाच्या कळ्या खाल्ल्या तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही
२) तेल आणि मसाल्यांसोबत याचे जास्त प्रमाणात खाल तर ते उन्हाळ्यात तुमच्यासाठी अपायकारक ठरू शकते. उन्हाळ्यात सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्यास लसणाचे चांगले फायदे होतात. उन्हाळ्यात कच्चा लसूण खाल्ल्याने तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात.
साठी हे विशेषतः फायदेशीर आहे. मधुमेहामध्ये कच्चा लसूण खाल्ल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते. यामध्ये असलेले अँटी-डायबेटिक गुणधर्म.
डायबिटिसच्या रुग्णांसाठी हे विशेषतः फायदेशीर आहे. मधुमेहामध्ये कच्चा लसूण खाल्ल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते.
.png)
Post a Comment