कठीण रस्तेच सुंदर जीवन करतात.
⭐कठीण रस्तेच सुंदर जीवन करतात.
⭐आयुष्यात संघर्ष करताना किंवा एखाद्यी स्पर्धा जिंकण्यासाठी आपल्याला मोटीवेशनची गरज असते.कारण आपल्याकडे जर आत्मविश्वास असेल तर आपण कोणतेही काम एकदम चांगल्या पद्धतीने करु शकतो.
⭐जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,
तिच खरी वेळ असते, नवीन काहीतरी सुरु होण्याची.
कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.
⭐आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते.
⭐या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही,
दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी
⭐आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे.
⭐नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.
⭐भरलेला खिसा माणसाला ‘जग’ दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातली ‘माणसं’ दाखवतो.
⭐आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं.
यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येकवेळी अजून एकदा प्रयत्न करणे.
हरला म्हणून लाजू नका जिंकलात म्हणून माजू नका.
⭐चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा चुकलात जरी,
तरी एखादा तारा नक्कीच मिळेल.
⭐ किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य
आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य!
⭐जितकी प्रसिद्धी मिळवाल, तितकेच शत्रू निर्माण कराल,
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी जळणारे जास्त निर्माण होतील.
धन्यवाद मित्रांनो मी तुम्हाला एक उपाय शोधून काढला आहे.
,⭐ कठीण परिस्थितीत आपल्या कुवतीनुसार कार्य केले पाहिजे.तरच आपण यशस्वी होऊ, त्यामुळे जेवढं कठीण मार्ग आहे.आशा परीस्थितीत न घाबरता मागे वळून न पाहता.
⭐आपण यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये असलेले गुण आपण आपल्यात सामावून घेण्यासाठी प्रयत्न करत रहावे लागते.
धन्यवाद मित्रांनो आपण माझे विचार कसे आहेत ते जरुर कळवा आणि आपला अभिप्राय नोंदवा ही नम्र विनंती.
भेटुयात.🙏🙏🙏

Post a Comment